गंगापूर : गंगापूर- भेंडाळा रस्त्यावर शासकीय महसूल बुडवून वाळूची चोरटी वाहतूक करणारा टाटा ४०७ टेम्पो गंगापूर पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत तीन लाख सहा हजार रुप. गंगापूर : गंगापूर- भेंडाळा रस्त्यावर शासकीय महसूल बुडवून वाळूची चोरटी वाहतूक करणारा टाटा ४०७ टेम्पो गंगापूर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९.