फोंडा : पुढारी वृत्तसेवादुर्गीणी-धारबांदोडा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेले दाम्पत्य मुंबईत शिक्षण घेणाऱ्या मुलीला 'सरप्राईज' देण्यासाठी बंगळुरूहून वास. मृत सिंधू मूर्ती (४८) या बंगळुरातील एका कार कंपनीत उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचे पती सुमन पॉल (५३) हे सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होते. .Goa Ujjwala Yojana | गोवा उज्ज्वला योजनेचा लाभ सर्व पात्र अर्जदारांना मिळणार, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत .