Gadchiroli News : गडचिरोलीतील (Gadchiroli News) दुर्गम भागात रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचं विदारक वास्तव समोर आलं आहे. Gadchiroli News : एकीकडे गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी (Steel City of India) बनवण्याची स्वप्नं दाखवली जात असताना दुसरीकडे मात्र याच गडचिरोलीतील (Gadchiroli News) दुर्गम भागात रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचं विदारक वास्तव समोर आलं आहे.