Pune Crime News: वेळू येथील आमराई रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे : पुण्यातील रिसॉर्टवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे, 1000 रुपयांमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. मुंबई, पुण्यासह दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगालच्या एकूण 13 मुलींची सुटका पोलिसांनी केली आहे.