Explore the innovative 'Blessing Day' initiative that empowers farmers in Maharashtra. Learn how new irrigation systems and support programs are transforming agricultural practices. शेतकऱ्यांच्या बांधावर लावला सेवा संकल्प अभियानात दीप पेठ : कृषी विभाग, जिल्हा परिषद, पेठ पंचायत समितीतर्फे झालेल्या ‘सेवा संकल्प अभियानात पेठ तालुक्यात ‘एक दिवस आशीर्वादाचा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.