Discover how Aditee Dhigare, a young officer from Karhad, made waves in the Indian Navy by leading a ceremonial tribute in front of the Vice President, showcasing exceptional leadership and inspiring future generations. कऱ्हाडमधील आदितीला नौदलात नेतृत्वाचा बहुमान.उपराष्ट्रपतींच्या मानवंदना पथकाचे नेतृत्व; कारवारमध्ये सोहळा.सकाळ वृत्तसेवाकऱ्हाड, ता. २५ : भारतीय नौदलात आपल्या नेतृत्वगुणांची छाप उमटवत येथील कन्येने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.