500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बनंतर मनोज जरांगेंचं CM फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. त्यांनी दोघे ऑडिओ क्लिपमधील सत्य बाहेर आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बनंतर मनोज जरांगेंचं CM फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. त्यांनी दोघे ऑडिओ क्लिपमधील सत्य बाहेर आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.