OTT वर उपलब्ध असणाऱ्या 6 जबरदस्त क्राइम थ्रिलर सीरिज. एकदा बघण्यास सुरुवात केली तर रात्री झोप पण विसरून जाल. शेवटची तर प्रचंड सुपरहिट. तुम्हाला मर्डर मिस्ट्री, पोलिसांचा तपास आणि गुन्हेगारांचे डावपेच असलेल्या कथा आवडत असतील तर OTT वरील या क्राइम थ्रिलर वेब सीरिज तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. Netflix, Prime Video आणि JioHotstar या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या सीरिजमध्ये हत्या, गूढ रहस्ये, भ्रष्टाचार आणि सिरीयल किलरच्या थरारक कहाण्या पाहायला मिळतात.