पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या नमो घाटावर विंग्स ओव्हर गंगा एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेच्या 94 व्या वर्धापन दिनानिमित्त हे नेत्रदीपक शक्तिप्रदर्शन सुरू आहे, जिथे वायुसेनेचे कर्तृत्व आणि सामर्थ्य दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये वाराणसीमध्ये सध्या एका भव्य एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक नमो घाटावर विंग्स ओव्हर गंगा (Wings Over Ganga) या नावाने हे एअर शो सुरू आहे.