KL Rahul Wicket : के एल राहुल ज्या पद्धतीने बाद झाला त्याची चर्चा रंगली आहे. राहुलवर मोठी नामुष्की ओढवली ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. KL Rahul Wicket Video: भारत 'अ' संघासाठी खेळणाऱ्या सलामीवीर केएल राहुलला पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या डावातही अपयश आले. न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्धच्या सामन्यात राहुल १५ चेंडूंमध्ये केवळ ४ धावाच करू शकला.