पुणे: दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने शनिवारी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. यावेळी वाहतूक पोलिसांच्या. पुणे: दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने शनिवारी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. यावेळी वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला. चारचाकी, दुचाकी आणि व्यापाऱ्यांची मालवाहू वाहने एकाच वेळी बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने भरदुपारी शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीचा बोजवारा उडाला. .Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचे २,२९१ रुग्ण; महापालिका प्रशासन अलर्ट.