Pune Crime News : पुण्यात महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला मध्येच उतरवण्याचा आणि तिचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून बदनामी केल्याचा कॅब चालकावर आरोप आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. Pune Crime News : पुण्यात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने कॅब चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. इच्छित ठिकाणी न पोहोचवता मध्येच उतरवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून बदनामी केल्याचा महिलेचा आरोप आहे.