पुणे: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती दिली आहे. आत्तापर्यंत शहरात डेंग्यूचे २ हजार. पुणे: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती दिली आहे. आत्तापर्यंत शहरात डेंग्यूचे २ हजार २९१ रुग्ण आढळले असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभागासह बांधकाम, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाला समन्वयाने काम करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी (दि.