सणबूर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार दीपक प्रल्हाद चव्हाण यांन. कराड) यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत घडलेल्या या राजकीय घडामोडीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे..