वाई : दक्षिणकाशी वाई शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी महागणपती मंदिरासमोरील पुलावर डेकोरेटिव्ह पोल बसवण्याचा तब्बल ९६ लाख रुपयांचा प्रकल्प दीड वर्षापासून रखडला आह. वाई : दक्षिणकाशी वाई शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी महागणपती मंदिरासमोरील पुलावर डेकोरेटिव्ह पोल बसवण्याचा तब्बल ९६ लाख रुपयांचा प्रकल्प दीड वर्षापासून रखडला आहे. ३२ पोल बसवण्याचे काम असताना आजवर केवळ पाच पोल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक निधी खर्च होऊनही महत्त्वाच्या धार्मिक व पर्यटनस्थळाचे सुशोभीकरण अधुरेच राहिले आहे.