सातारा : सातारा रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या विविध विकासकामांची पुणे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी पाहणी केली. यावेळी कामावरून अधिका. यावेळी कामावरून अधिकारी व ठेकेदारांची झाडाझडती घेत त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहणी दौऱ्यात चांगलाच घाम फुटला. त्यांनी जिल्ह्यातील वाठारस्टेशनसह अन्य रेल्वे स्थानकांची पाहणी केली..