ईश्वरपूर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात महिलांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, या उद्. ईश्वरपूर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात महिलांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, या उद्देशाने दैनिक पुढारी कस्तुरी क्लब, ईश्वरपूर यांच्या वतीने आयोजित गरबा-दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.