उत्तम कदम आष्टा : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून नियमबाह्य आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यवसायांविरोधात या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेत. उत्तम कदम.आष्टा : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून नियमबाह्य आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यवसायांविरोधात या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे काही महिन्यांपूर्वी आष्टा शहर व परिसरात भेसळखोरांचे धाबे दणाणले होते. किराणा दुकाने, बझार, बेकरी आणि हॉटेल्समधून भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचे पदार्थ अचानक गायब झाले होते.