तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात कोजागरी पौर्णिमेचा सोहळा साजरा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत किमान दहा लाखांहून अधिक भावि. तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात कोजागरी पौर्णिमेचा सोहळा साजरा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत किमान दहा लाखांहून अधिक भाविक तुळजापुरात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून प्रशासनाने भाविकांच्या गर्दीचे चोख नियोजन केले असून शहरातील सर्व रस्ते भक्तांच्या गर्दीने व्यापून जाणार असल्याने कुठेही वाहतुकीची कोंडी होणार नाही याची.