मोहोळ: शेटफळ (ता. मोहोळ) येथील ८५ वर्षीय गंगुबाई रामचंद्र करंडे यांची दिशाभूल करून त्यांच्या अंगावरील एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २२ ऑक्ट. याप्रकरणी शनिवारी मोहोळ पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध गंगुबाई करंडे या महिला २२ तारखेला दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास चहासाठी दूध आणण्यासाठी शेटफळ चौकातील किरणा (किराणा) दुकानामध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या. .