सोलापूर : महापालिकेच्या नालेसफाई व इतर कामातील कथित अनियमिततेप्रकरणी उपअभियंता सारिका गंगाराम आकुलवार आणि वरिष्ठ फोरमन गिरीश शिवकुमार पुकाळे यांच्याविरुद्ध विभा. सोलापूर : महापालिकेच्या नालेसफाई व इतर कामातील कथित अनियमिततेप्रकरणी उपअभियंता सारिका गंगाराम आकुलवार आणि वरिष्ठ फोरमन गिरीश शिवकुमार पुकाळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. सेवानिवृत्त उपसचिव सदाशिव बेनके यांची चौकशी अधिकारी तर उपअभियंता विजय लोखंडे यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.