डोक्यात दगड घालून आणि तलवारीने वार करून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या. Solapur Crime News: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किसन गडहिरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणात त्यांचे सासरे अतुल कसबे यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. डोक्यात दगड घालून आणि तलवारीने वार करून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.