सोलापूर : सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता निश्चित करणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्. २५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सोलापूर शहरासह केगाव आणि परिसरातील विविध महाविद्यालयांमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. .