कोल्हापूर : नामांकित ई-कॉमर्स कंपनीच्या गोडावूनमधून डिलिव्हरी बॉयने चार लॅपटॉपची चोरी केल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अथर्व प्रफुल. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अथर्व प्रफुल्ल शिंदे (वय २०, रा. सरनाईकनगर, रायगड कॉलनी) याला अटक केली असून त्याच्याकडून ४ लाख २३ हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉप जप्त केले. कंपनीमध्ये काम करत असताना त्याने ही चोरी केल्याचे समोर आले..निर्माण चौक परिसरात एका नामांकित कंपनीचे गोडावून आहे.