मुंबई: राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता व ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करण्यासाठी शासनाने वैयक्तिक जमिनीवर एकरी एक लाख २१. मुंबई: राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता व ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करण्यासाठी शासनाने वैयक्तिक जमिनीवर एकरी एक लाख २१ हजार ८१५ रुपये, तर सार्वजनिक जमिनीसाठी १ लाख ५५ हजार ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी ही माहिती दिली..