अपघातानंतर कार चालवणारी महिला आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. Mumbai News: मुंबईतील चांदिवली परिसरातील नहार शक्ती विभागात कारने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर कार चालवणारी महिला आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अपघातग्रस्त कारही जप्त करण्यात आली आहे. धारावीकरांना दिलासा; सायन उड्डाणपुलावरून 28 महिन्यांनंतर BEST बस धावणार मुंबई: सायन आणि धारावीकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे.