Tukaram Mundhe FDA : सणासुदीच्या दिवसांत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा; मिठाई, खवा, खाद्यतेल, सुकामेवा अन् फराळाच्या पदार्थांवर विशेष नजर, अनियमितता आढळल्यास परवाने निलंबित. लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवरात्रोत्सव, दिवाळी या सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे आणि अन्नपदार्थांची वाढती मागणी असताना अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन सुनिश्चित व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए ) राज्यभर विशेष तपासणी आणि धडक कारवाई करत 'फेस्टिव्ह क्रॅकडाउन' मोहीम राबवली. या मोहिमेत सुमारे १६.