कांदिवली पूर्व येथे अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र सुरू झाले आहे. हे पूर्णपणे उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून चालवले जाते. सरकारचा त्यात हस्तक्षेप नाही. - अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई लोकमत न्यूज नेटवर्क बर्लिन : मुंबईत ठाकूर व्हिलेजमध्ये आणखी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून एआयचा वापर करणाऱ्यांसाठी आणखी एक केंद्र लवकरच सुरू केले जात आहे.