कोल्हापूर : कर्नाटक राज्यातील साखर कारखानदार उसाला समाधानकारक दर देण्यास तयार आहेत. मग, महाराष्ट्रातील कारखाने उस दरात मागे का, असा प्रश्न उपस्थित करत उसा. मग, महाराष्ट्रातील कारखाने उस दरात मागे का, असा प्रश्न उपस्थित करत उसाला पहिली उचल ४५०० रुपये द्या, अन्यथा उस दरासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा.