जयसिंगपूर : जमीन व्यवहार व अन्य कारणांतून दानोळी (ता. शिरोळ) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश बजरंग दळवी (वय ४१) याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत. शिरोळ) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश बजरंग दळवी (वय ४१) याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. याप्रकरणी रोहित भूपाल मगदूम (३६, रा. शिरोळ), संतोष भीमराव कोळी (२७, रा. शिरोळ), अनमोल सुनील करे (३३, रा. शिरोळ) व अश्विनकुमार ऊर्फ ऋषीकेश राजेंद्र भोई (२९, रा.