मेढा : मेढा येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील झेंडावंदन चौथऱ्याची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आल्याने शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चौथऱ. मेढा : मेढा येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील झेंडावंदन चौथऱ्याची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आल्याने शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चौथऱ्यावरील स्टीलचे ग्रील उखडण्यात आले असून, ग्रॅनाइटचेही नुकसान झाले आहे. महत्त्वाच्या ठिकाणाची झालेली दुरवस्था पाहता प्रशासनाच्या देखरेखीबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे..