बेळगाव : नवरात्रौत्सवात शक्ती व बुद्धीच्या देवतांची आराधना करून विजयादशमीला केलेले सीमोल्लंघन, पावसाअभावी संकटात सापडलेली पिके, परतीच्या पावसाने मारलेली दडी आणि. बेळगाव : नवरात्रौत्सवात शक्ती व बुद्धीच्या देवतांची आराधना करून विजयादशमीला केलेले सीमोल्लंघन, पावसाअभावी संकटात सापडलेली पिके, परतीच्या पावसाने मारलेली दडी आणि दीपोत्सवाचे वेध अशा पार्श्वभूमीवर शहर परिसरात रविवारी (दि. २५) कोजागरी पौर्णिमा साजरी होणार आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक तर शहरातील संस्थांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत..