Nagpur Raipur Highway Police Constable Deathभंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भंडारा शहरालगतच्या नवीन बायपासवर शनिवारी पहाटे झालेल्या अप. Nagpur Raipur Highway Police Constable Deathभंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भंडारा शहरालगतच्या नवीन बायपासवर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात वाहतूक शाखेतील चालक हवालदाराचा मृत्यू झाला. सालेबर्डी येथे पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिस व्हॅनला अज्ञात आयशरने धडक दिली.