Harshvardhan Sapkal on Pradeep Purnekar Case ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांना वाचविण्याचा प्रयन्त होत असल. Harshvardhan Sapkal on Pradeep Purnekar Case ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांना वाचविण्याचा प्रयन्त होत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला. या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष पथकांनी करायला हवा, अशी मागणी आज त्यांनी केली आहे. .