राम पूर्णेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, वडिलांच्या हत्याप्रकरणात मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी केली आहे. ठाणे : माझे वडील जाऊन आज 26 दिवस झाले, तरीही केसमध्ये कुठलीच प्रगती दिसत नाही, पोलीस (Police) फक्त टाईमपास करत आहेत. पोलिसांना प्रेशर आहे असं मी म्हणणार नाही, पण अजूनपर्यंत आम्हाला काहीच कळत नाही.