कोजागिरीला दूध संघाकडे पाच लाख लिटरची मागणी मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, महापूजा; मध्यरात्री चंद्रप्रकाशात दुग्धप्राशन. टुडे पान २ : मेन फिचर --- (कोजागरीसंदर्भात दुधाचे चित्र वापरावे) --- कोजागरीसाठी पाच लाख लिटर दुधाची मागणी चंद्रप्रकाशात आज दुग्धप्राशन सोहळा; मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, महापूजा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२४ : कोजागरी पौर्णिमेनिमित्त जिल्हा दूध संघाकडे तब्बल पाच लाख लिटर दुधाची आगाऊ नोंदणी झाली आहे.