जळगावात उद्या देशभरातील गुर्जर अधिवक्त्यांचा मेळावा ‘जीए ५००’च्या आठव्या राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्सचे आयोजन. जळगावात आज देशभरातील गुर्जर अधिवक्त्यांचा मेळावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : देशभरातील गुर्जर समाजातील अधिवक्त्यांना एका व्यासपीठावर आणून कायदे क्षेत्रातील व्यावसायिक सहकार्य, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यासाठी ‘जीए ५०० गुजर ॲडव्होकेट’ यांच्या वतीने आठव्या राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्सचे आयोजन उद्या (ता.