Rum Taste: रमचे उत्पादन बिअर किंवा व्हिस्कीपेक्षा कसे वेगळे आहे आणि त्याची चव इतकी तीव्र का असते? असा प्रश्न कधी पडला आहे का? याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वाइन, बिअर, व्हिस्की किंवा वोडकाप्रमाणेच रम जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. विशेषतः हिवाळ्यात त्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढते. बऱ्याच लोकांना असे वाटते की व्हिस्की किंवा बिअरच्या तुलनेत रमची चव किंचित अधिक तीव्र, गडद आणि उबदार असते.