मराठी अभिनेता ललित प्रभाकरने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत केले आहेत. त्यातून मुंबई बद्दलची त्याची भावना, मुंबईवरचं त्याचं प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. मराठी अभिनेता ललित प्रभाकरने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत केले आहेत. त्यातून मुंबई बद्दलची त्याची भावना, मुंबईवरचं त्याचं प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.