कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी भाजप आमदार सुलभा गायकवाड गेल्या होत्या. त्यावेळी त्याठिकाणी कार्यरत असलेल्या सुप. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे..अटक करण्यात आलेल्या आरोपींंची नावे संदीप सरवणकर आणि सौरभ सिंग अशी आहेत. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली आहे.