मुलुंड : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि कमल खाटा यांच्या खंडपीठाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सर्व सात घटना आणि मेट्रो. मुलुंड : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि कमल खाटा यांच्या खंडपीठाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सर्व सात घटना आणि मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी घेतलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले. .फेब्रुवारी महिन्यात मुलुंड येथे झालेल्या अपघातानंतर ॲड.