संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दसऱ्यानंतर सोने- चांदीच्या दरात घट झालेली आहे. आज शुक्रवारी देखील सोन्या- चांदीचे. आज शुक्रवारी देखील सोन्या- चांदीचे भाव घसरले आहेत. विशेषतः चांदीत मोठी घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीचे वेध लागले असताना सोने- चांदी दोन्हींचे दर अचानक आवाक्यात आल्याने लग्नसराई तसेच सणासुदीला खरेदीसाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. .Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात मोठे बदल!