नाशिक : पुढारी वृत्तसेवानाशिक - त्र्यंबकेश्वर येथे दि. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थ. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण कुंभमेलामंत्री तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना दिले. .Arun Patil Nashik | भोंदू महाराज अरुण पाटीलची अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव .