राजेश कणसे आळेफाटा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि घनकचरा टाकला जात असल्. राजेश कणसे आळेफाटा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि घनकचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, या मार्गावरून ये-जा करणारे वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.