Sonia Gandhi Rajiv Gandhi love story:नवी दिल्ली: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अधिकृत पदार्पण केले आहे. Sonia Gandhi Rajiv Gandhi love story:नवी दिल्ली: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अधिकृत पदार्पण केले आहे. त्यांनी आपले आगामी आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' बद्दल माहिती देत एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. .