पनवेल : बेकायदा मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या विक्री प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जितीन हरीश शेट्टी (वय २५, रा. तक्का गाव, पनवेल). तक्का गाव, पनवेल) आणि राज अजयकुमार मिश्रा (वय २३, रा. एचओसी कॉलनी, पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पनवेल शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे..करंजाडे परिसरात एमडी सदृश्य अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईत पोलिसांनी ९.