Dnyanradha Multistate Credit Society Vaijapurवैजापूर : आयुष्यभराची कमाई विश्वासाने ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये जमा केली; मात्र मुदत स. Dnyanradha Multistate Credit Society Vaijapurवैजापूर : आयुष्यभराची कमाई विश्वासाने ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये जमा केली; मात्र मुदत संपूनही ठेवींची रक्कम हातात पडत नसल्याने वैजापूर शहरासह ग्रामीण भागातील ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत. २३) बीड येथील जिल्हा निबंधक कार्यालयाच्या पथकाने ज्ञानराधाच्या वैजापूर शाखेची झडती घेतली.