mahadayi river dispute dharwad meeting todayपणजी : पुढारी वृत्तसेवाम्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीच्या खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावावर, तसेच त्याचे गोव्यावर होणार. mahadayi river dispute dharwad meeting todayपणजी : पुढारी वृत्तसेवाम्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीच्या खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावावर, तसेच त्याचे गोव्यावर होणारे संभाव्य परिणाम यावर चर्चा करण्यासाठी शनिवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी धारवाड येथील सेवालय येथे दोन दिवसीय आंतरराज्यीय सल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली आहे. .