Jalna Newsजामखेड : विलास बा. जाधव अंबड तालुक्यातील जामखेड येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन दिल्यानंतरही स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळत नसल्याचा आरोप करत शे. जाधव अंबड तालुक्यातील जामखेड येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन दिल्यानंतरही स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी २३ ऑक्टोबरपासून सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी (ता. जमीन देणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील पात्र तरुणांना प्रकल्पात थेट कामावर घ्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. .