पणजी : पुढारी वृत्तसेवागोव्याचा आंतरराष्ट्रीय चार्टर हंगाम यंदा नेहमीपेक्षा लवकर सुरू झाला असला, तरी परदेशी पर्यटकांची आवक संथ गतीने होत आहे. युरोप, कझाकस्तान आ. युरोप, कझाकस्तान आणि इतर देशांमध्ये उबदार हवामान कायम असल्याने अनेक पर्यटक प्रवासाचे बुकिंग उशिरा करत आहेत. त्यामुळे गोव्यातील चार्टर विमानांचा ओघ मंदावल्याचे टूर ऑपरेटर्सनी सांगितले. .Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल .